दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही...
facebook वर मी येतो आणि बघतो,
उगाच काही comments करूनी जातो,
त्या comments ना काही किंमत नाही
facebook चा फायदा होई....
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही....
--योगेश
No comments:
Post a Comment